20) MS-CIT प्रमाणपत्र
21) नावात बदल असल्यास (Marriage certificate/Affidavit/Gazette.)
22) महिला आरक्षण प्रमाणपत्र लागू असल्यास.
23) नॉन क्रिमीलिअर लागू असल्यास.
24) पेसा क्षेत्रातील असल्यास (ST फक्त) मुळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र
25) उमेदवार – खेळाडू,अनाथ,दिव्यांग, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन लागू असल्यास प्रमाणपत्र.
➡️तसेच निवड यादी लागल्यावर नाव असलेले page ची प्रिंट व लॉगिन ला संबंधित ZP/NP/MNP/संस्था यांचे recommendation letter असेल तर त्याची ही प्रिंट लागेल.