शासन योजना
▪️शासनाची जी काही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे त्यात चारधाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा,अमरनाथ यात्रा
▪️इतर धर्मियांची काही तीर्थक्षेत्रे असून अहमदनगरमधील शिर्डी, शनिशिंगणापूर, सिद्धटेक व भगवानगड या तीर्थस्थळांचा देखील समावेश आहे.
▪️ज्यांचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे अशा नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी ही योजना आहे.
लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे ? >>>येथे क्लिक करा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 9:04 am