‘ विद्यार्थ्यांनी’ परीक्षेला जाताना हि काळजी घ्या….

परीक्षा अगदी काही दिवसावर आली आहे. अश्यातच विद्यार्थ्यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहुयात

  • विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे.
  • परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी हॉलतिकीट आणि ओळखपत्र काळजीपूर्वक घेऊन जावे.
  • परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्यास परवानगी नाही.
  • प्रश्नपत्रिका सोडवताना प्रत्येक प्रश्नांना किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. त्यानुसार वेळेचे नियोजन करावे.
  • प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नव्या पानावर करावी.
  • उत्तरपत्रिकेवर बैठक क्रमांक बरोबर टाकावा.
  • खाडाखोड करणे टाळावे आणि प्रश्न बारकाईने वाचूनच उत्तर लिहावे..
tc
x