माझ्या प्रिय बंधु भगिनींनो हात जोडुन विनंती आहे की, सदर माहिती वाचायची इच्छा नसली तरी कृपया कृपया कृपया नक्कीच अवश्य वाचा.
[1] शरद पवार – प्रा.एन.डी. पाटील.
[2] शंकरराव मोहिते-पाटील – बाळासाहेब देसाई.
[3] दिलीपराव देशमुख (विलासराव देशमुखांचे बंधू) माजी राज्यमंत्री अजित घोरपडे
हे परस्परांचे साडू-बंधू
[4] अजित पवार यांची पत्नी – सुनेत्रा पवार या खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे.
[5] जयंत पाटील यांची बहीण – माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे (मेहुणे)
[6] जयंत पाटील – शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू-बंधू).
[7] आमदार विलासराव शिंदे यांची बहीण – शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आहे.
[8] आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) यांची पत्नी – सांगलीचे मंत्री मदन पाटील यांच्या मातोश्री ह्या सख्ख्या बहिणी आहेत.
[9] प्रमोद महाजन + गोपीनाथ मुंडे = मेहुणे. (प्रमोद महाजनांची बहिण गोपीनाथ मुंडेंच्या सौ. आहे.)
शरद पवार + बाळासाहेब ठाकरे = व्याही. (शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ही बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीची सूनबाई, भाचा सदानंद सुळे यांच्या सौभाग्यवती आहे.)
[10] सचिन पायलट + फारूक अब्दुल्ला = जावई. (केंद्रीय मंत्री सचिन पायलट जम्मू काश्मिरचे फारूक अब्दुल्ला यांचे जावई).
[11] कलमाडी + निंबाळकर राजघराणे = व्याही. (निंबाळकर घराण्याची मुलगी सुरेश कलमाडी यांच्या घराच्या सुनबाई).
[12] शरद पवार + सुशीलकुमार शिंदे = साडू-बंधू (शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे ह्या सख्ख्ख्या बहिणी).
[13] स्व. विलासराव देशमुख + डिसुझा + भागनानी + हुसैन = व्याही.
(विलासराव देशमुख यांच्या तीनही सुनबाई ३ वेगवेगळ्या धर्माच्या आहेत. जेनेलिया डिसुझा क्रिस्तिअन, एक सुनबाई मुस्लिम कम हिंदू आणि एक सुनबाई हिंदू मारवाडी फिल्म डिरेक्टर वासू भागनानी यांची मुलगी).
मोहिते-पाटील हे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे घराणे समजले जाते.
[14] विजयसिंह मोहिते-पाटलांची थोरली बहीण बाळासाहेब देसाईंच्या घरात दिल्याने शिवसेनेचे पाटणचे माजी आमदार शंभूराजे देसाई हे विजयसिंह यांचे भाचे आहेत.
[15] विजयसिंह यांच्या मामांची मुलगी ही शंभूराजेंची पत्नी, तर मोहित्यांच्या मामांची दुसरी मुलगी ही विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सून.
[16] विलासकाका पाटील हे फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे सासरे. (चिमणराव कदमांची मुलगी ही संभाजीराव काकडे यांची सून).
[17] पूर्वी पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि संभाजीराव हे परस्परांचे मोठे विरोधक होते. त्या काकडेंचे भाऊ बाबालाल यांचीही मुलगी बाळासाहेब देसाई यांच्या घरात दिल्याने काकडे मोहिते यांचे नाते.
[18] शिवाय, विजयसिंहाची आत्या ती बाबालाल काकडे यांची पत्नी. इतकेच नव्हे तर विजयसिंहाची एक बहीण अॅड. विराज काकडे यांची पत्नी आहे.
[19] कोल्हापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाला विजयसिंहांच्या भावाची मुलगी दिल्याने दोघेही सोयरे झाले…!
[20] दिग्विजय खानविलकरांची मुलगी कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या घरात दिली असून काँगेसचे विद्यमान आमदार मालोजीराव यांची पत्नी.
[21] राष्ट्रवादी काँगेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी या दोघी चुलत भगिनी.
[20] शरद पवार यांची एक मेहुणी ना.म. जोशींच्या घरात दिली असून त्याच घरात रामराजेंची बहीणही दिली आहे.
[21] पृथ्वीराज चव्हाणांची मावशी ही दादाराजे खडेर्कर यांची पत्नी. दादाराजे खडेर्कर यांची बहीण ही दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांची पत्नी.
[22] दादाराजेंचे भाऊ बंटीराजे यांची मुलगी ही सातारचे शिवेंद्रराजे यांची पत्नी.
[23] कोल्हापूरचे सदाशिवराव मंडलिक याची बहीण चंदगडचे आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांची पत्नी असल्याने दोघेही मेहुणे लागतात.
[24] कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे. (राजळे यांची आई ती थोरातांची बहीण).
[25] राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी.
[26] नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई.
[27] अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री काँग्रेसचे नेते होते. त्याची नात ही नारायण राणे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांची पत्नी.
[28] कर्जत जामखेडचे काँगेसचे बापूसाहेब देशमुख व उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघे व्याही.
[29] जालन्याचे अंकुशराव टोपे त्यांचे चिरंजीव व विद्यमान मंत्री राजेश टोपे आणि कर्जतचे निंबाळकर यांचे नातेसंबध असल्याने टोपे आणि राणे हेही सोयरे धायरे.
[30] भोकरदन भाजपा चे खा.रावसाहेब दानवे यांची मुलगी शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांना दिलेली आहे…
👉 हे सगळे एका ताटात जेवतात म्हणून कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी सारे एकच…!
👉 वरिल नातेसंबंध समजुन घेवुन जनतेने आपला भाऊ/नातेवाईक/मित्र पहावा राजकारणासाठी एकामेकांवर लाठ्या काठ्या घेवून डोकी फोडू 🔪नयेत.. यांच्यासाठी आपापसात भांडू नये..
हा संदेश संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर फिरला पाहिजे की, जे माझे समाज बांधव आपल्या नेत्यासाठी भावाभावात , मित्रात , नात्यात वैमनस्य निर्माण करून नाती तोडतात व एकमेकाची डोकी फोडतात….तेंव्हा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राजकारण हे काय व कस आहे हे आपणच ओळखावे*
ही माहिती दुसऱ्यांना देण्यास विसरू नका,
⚫जो हे शिकला.. तोच टिकला..🔵
This post was last modified on %s = human-readable time difference 12:33 pm