📱 मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी ! – मुकेश अंबानी यांची जिओ 5G नेटवर्कबाबत मोठी घोषणा
🗣️ नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल युजर्ससाठी रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2023 मध्ये देशभरातील प्रत्येक शहरात, गावात जिओ 5G सुविधा उपलब्ध होईल अशी घोषणा केली आहे.
🤳🏻तसेच जिओ 5G नेटवर्कमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युनिक डिजिटल सोल्यूशन प्रदान करण्याची ही संधी मिळणार, जिओ 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करील.
🙏 मोबाईल युजर्ससाठी – ही बातमी खूप महत्वाची आहे, आपण ही माहिती इतरांना देखील शेअर करा.