राज्य सरकारनं विद्यार्थीनींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत केलं असल्यामुळं आता महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मुलींना शुल्क भराव लागणार नाही. मात्र, तरीही काही महाविद्यालये त्यांच्याकडून शुल्क वसूल करत आहेत, याविरोधात आता उच्च व तंत्रशिक्षण विभागानं कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार, जी महाविद्यालये विद्यार्थींनीकडं शुल्क मागतील त्यांच्याविरोधात तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि हेल्पलाईन तिकीट लाईन प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत समस्या आल्यास सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत खालील हेल्पलाइन क्रमांक आणि हेल्पलाईन तिकीट लाईनवर संपर्क साधावा..
http://helpdesk.maharashtracet.org
काय आहे योजना?
>>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on October 23, 2024 4:22 am