X

मा .आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी नगरीमध्ये सहर्ष स्वागत

जालना प्रतिनिधी गजानन देठे
संपादक ,
मा आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी नगरीमध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत

आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी मध्ये मांदळा चौक जुने बस स्टॅन्ड येथे भव्य सत्कार सोहळा होणार आहे नंतर शिव मल्हार शूज मार्ट ( संतोष तळपे) येथे चहापाणी होईल तसेच मध्यवर्ती बँकेच्या बाजूच्या कॉम्प्लेक्स येथे पुन्हा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे हा सत्कार सोहळा घनसावंगी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे तरी घनसावंगी तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी या सत्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती

This post was last modified on June 13, 2023 9:49 am

Davandi: