🤷🏻♀️आपण रोज झोपतो, पण 😴 माणसाने वयानुसार कोणत्या वयात किती झोपायला हवे? याबाबत सविस्तर माहिती असायला हवे.
👍 कारण जर आपल्याला योग्य वयात योग्य झोप लागत असेल तर त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होईल. अन्यथा नुकसान नक्कीच होऊ शकते. चला, तर त्याबाबत अधिक जाणून घेऊयात
● वय 0 ते 3 महिने : सरासरी 14 ते 17 तास तर जास्तीत-जास्त 19 तासांपर्यंत झोप.
● 4 ते 11 महिन्यांच्या दरम्यान : सरासरी 12 ते 15 तर जास्तीत-जास्त 18 तास झोप.
● 1 ते 2 वर्षे : सरासरी 11 ते 14 तास तर जास्तीत-जास्त 16 तास झोप.
● 3 ते 5 वर्षे : सरासरी 10 ते 13 तास तर जास्तीत-जास्त 14 तास.
● 6 ते 13 वर्षे : सरासरी 9 ते 11 तास तर जास्तीत-जास्त 12 तास.
● 14 ते 17 वर्षे : सरासरी 8 ते 10 तास तर जास्तीत-जास्त 11 तासांपर्यंत.
● 18 ते 25 वर्षे : सरासरी 7 ते 9 तास तर जास्तीत-जास्त 11 तास.
● 26 ते 64 वर्षे : सरासरी 7 ते 9 तास तर जास्तीत-जास्त 10 तास.
● 65 वर्षांपेक्षा अधिक : सरासरी 7 ते 8 तास तर जास्तीत-जास्त 9 तास.
📍 टीप : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!