विषय=माझी माय मराठी.
शिर्षक=मराठी स्वाभिमान.
साहित्यिक ज्ञान ज्योत
प्रज्वलित करण्यास
सुरुवात केली कवी
कुसुमाग्रजांची आस…१..
जागतिक राजभाषा
दिन आहे आनंदाचा
साहित्यिक ज्ञान ज्योत
कवी कुसुमाग्रजाचा…२..
सत्तावीस फेब्रुवारी
जन्म दिन महिन्यात
कवी कुसुमाग्रजाचा
नाशिकच्या नगरीत…३…
मला अभिमान आहे
भाषा मराठी असावी
बाणा मराठी असावा
बोलण्यात ही दिसावी..४..
सौ प्रमिला रविंद्र ब्राह्मणकर दादर प मुंबई.
This post was last modified on February 27, 2023 11:59 am