X

महाराष्ट्रात H3N2 विषाणूचा फैलाव होण्याची भीती अहमदनगरमध्ये एमबीबीएस युवकाचा मृत्यू

कोरोनानंतर आता लोकांमध्ये नवीन व्हायरसची भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून H3N2 विषाणूचे प्रमाण वाढत आहे.

H3N2 विषाणूने राज्यात पहिला बळी घेतला आहे. अहमदनगरमध्ये या विषाणूमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. त्यामुळे रोगा पासून दूर ठेवा.

सर्वांनी खबरदारी घ्यावी. ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.

This post was last modified on %s = human-readable time difference 6:46 am

Categories: आरोग्य
Davandi: