पदाचे नाव: विशेष कार्यकारी अधिकारी, नियुक्ति अधिकारी, जिला विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, नगर विस्तार अधिकारी,तालुका विस्तार अधिकारी, तालुका उप-विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी , जिला उपविस्तार अधिकारी.
⇒ एकूण रिक्त पदे: 1509 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 13,000/- ते रु. 75,000/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: १८ ते ३८ वर्षे पर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ०५ ऑक्टोबर २०२४.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ ऑक्टोबर २०२४ रोजी २३.५५ वाजेपर्यंत.
⇒ ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: दि. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी २३.५५ वाजेपर्यंत.
हेही वाचा : लाडकी बहिणींसाठी दसऱ्याची भेट! लवकरच 3000 रुपये आता तुमच्या खात्यात
Name Posts (पदाचे नाव)
विशेष कार्यकारी अधिकारी: ०३ पदे,
नोडल ऑफिसर: ०९ पदे,
जिल्हा विस्तार अधिकारी: 36 पदे,
महिला सल्लागार: 350 पदे,
शहर विस्तार अधिकारी: २५ पदे,
तालुका विस्तार अधिकारी: 350 पदे,
तालुका उपविस्तार अधिकारी: 350 पदे,
सामाजिक अधिकारी: 350 पदे,
जिल्हा उपविस्तार अधिकारी: 36 पदे.
शैक्षणिक पात्रता
- विशेष कार्यकारी अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर
- नोडल ऑफिसर: 12वी/10वी उत्तीर्ण
- जिल्हा विस्तार अधिकारी: 12वी/10वी उत्तीर्ण
- महिला सल्लागार: 12वी/10वी उत्तीर्ण
- शहर विस्तार अधिकारी: 12वी/10वी उत्तीर्ण, पदवीधर
- तालुका विस्तार अधिकारी: 12वी/10वी उत्तीर्ण
- तालुका उपविस्तार अधिकारी: 12वी/10वी उत्तीर्ण
- सामाजिक अधिकारी: 12वी/10वी उत्तीर्ण, एमएसडब्ल्यू
- जिल्हा उपविस्तार अधिकारी: 12वी/10वी उत्तीर्ण
Application Fee (अर्ज शुल्क)
सर्व उमेदवारांसाठी रु. ७५०/- (रुपये सातशे पन्नास रूपये)
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख
5 ऑक्टोबर 2024
21 ऑक्टोबर 2024 ते 23.55 वाजेपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
Notification (जाहिरात) :- https://drive.google.com/file/d/1hCnglD1UFzcLLl1bQ9Du366oprGZDb2s/view?usp=sharing
Online Apply (ऑनलाईन अर्ज) :- https://www.preschoolcouncil.com/ExamForm
कृपया या नोकरीची माहिती शेअर करा; आपला एक शेअर तुमच्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो..
हेही वाचा : नवरात्री: देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे आणि काय नाही
हेही वाचा : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी
हेही वाचा : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?
This post was last modified on %s = human-readable time difference 9:03 am