प्रधानमंत्री आवास योजना 2024 : आपल्या स्वप्नाचे घर घ्यायचे आहे, पण आर्थिक समस्या आहे तर आत्ताच पहा ही शासनाची आवास योजना…

प्रधानमंत्री आवास योजना 2024 : पीएम आवास योजने संदर्भात देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. पीएम आवास योजनेंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यात येणार आहे. शहरे आणि ग्रामीण भागात ही घरे बांधली जाणार आहेत.

काय आहे पीएम आवास योजना

देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे हक्काचे घर असावे यासाठी देशात पीएम आवास योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. गरिबांपासून ते मध्यमवर्गापर्यंतच्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी ही योजना राबविली जाते. योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाच्या आधारावर अनेक गट पाडण्यात आलेले आहेत. या गटानुसार घरासाठी कर्ज दिले जाते. अगोदर या योजनेंतर्गत कर्जाची रक्कम 3 ते 6 लाख रुपये होती. या कर्जावर अनुदानही मिळायचे. आता या कर्जाची मर्यादा 18 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

कागदपत्रांची अवश्यकता

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • फॉर्म क्रमांक 16
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • आयटी रिटर्न्स

>>> असा करा अर्ज >>> येथे क्लिक करा<<<

tc
x