Post Office : नवीन वर्षात टपाल विभागात ९८ हजार जागांवर भरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
Post Office : भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएस पदांसाठी भरती होणार आहे.
तसेच indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
🎯 पदाचे नाव आणि जागा:
पोस्टमॅन – ५९,०९९
मेल गार्ड – १४४५
मल्टीटीस्कींग स्टाफ – ३७,५३९
📚 शैक्षणिक पात्रता:
पोस्टमॅन पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे.
मेलगार्ड पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
एमटीएस पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
🔔 पगार पाहा व संपूर्ण जाहिरात वाचा: https://bit.ly/3G9MgwP
📝 ऑनलाईन अर्ज करा: https://bit.ly/3G9MgwP
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.
👤 वयोमर्यादा: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
💰 फी : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 100/- [एससी/एसटी/ExSM/महिला: फी नाही]
📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
➖➖➖➖➖
This post was last modified on %s = human-readable time difference 9:11 am