X

देशातील एकमेव सर्वात मोठा गणपती बाप्पा तोही महाराष्ट्रात !!!!!

  • श्री सिद्धी महागणपती म्हणून ओळखली जाणारी गणेशमुर्ती देशातील सर्वात उंच गणेशमुर्ती आहे.
  • कुठे आहे ही मूर्ती : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या पाळधी गाव हद्दीत या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. श्री सिद्धी वेंकटेश देवस्थान द्वारा उभारण्यात येणाऱ्या गणेश मंदिरात ही मुर्ती प्रतिष्ठापीत करण्यात आली आहे.
  • अशी आहेत आपल्या लाडक्या बाप्पाची वैशिष्ट्य
  • श्री सिद्धी महागणपती मुर्तीची उंची 31 फूट आहे .
  • वजन तब्बल 100 किलो इतके आहे.
  • 374 टन वजनाच्या अखंड काळ्या पाषाणात ही मुर्ती कोरण्यात आली आहे.
  • 100 टन इतक्या वजनाच्या मुर्तीच्या आजूबासूनस 15 फूट उंचिच्या रिद्धी, सिद्धीच्या मुर्तीही पाहायला मिळतात.
  • गणपतीच्या सोंडेत मृत कुंभ, पोटावर नाग आहे .
  • कपाळावर घंटा पाहायला मिळते.
  • गणपतीसाठी सुमारे 200 किलो वजनाची घंटाही टांगण्यात आली आहे.
  • आधुनिक स्थापत्यशैली आणि मुर्तीशास्त्राचा उत्कृष्ठ नमून म्हणून या मुर्तीकडे नक्कीच पहिले जाईल.

Jalgaon

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

||गणपती बाप्पा मोरया||

This post was last modified on %s = human-readable time difference 10:41 am

Davandi: