दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 21/03/23 वाचा

“मातोश्रीची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात”, दादा भुसेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्या दाढीला…”

संजय राऊत हे शरद पवारांची चाकरी करतात, अशी टीका दादा भुसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून सभागृहात पिकला हशा! फडणवीस म्हणाले,”आम्ही जबाबदारी घ्यायला तयार”

आम्ही आदित्य ठाकरेंच्या लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहोत असं फडणवीस म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

“संजय राऊतांच्या मेंदूत आता…”; आनंदाचा शिधावाटपावरुन केलेल्या ‘त्या’ टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर

गुढीपाडव्याला आनंद शिधा वाटप करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. मात्र, अनेक ठिकाणी हा शिधा पोहोचला नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

“संजय राऊत हा राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला…”, ‘या’ प्राण्याशी तुलना करत संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया!शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ऑनलाईन जॉबद्वारे पैसे मिळवणे पडलं महागात, ९ लाखांना बसला गंडा; दिल्लीतील धक्कादायक घटनासायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होणार? बच्चू कडू म्हणाले…निवडणुका एकत्र घेण्यास भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला प्रस्ताव पाठवला आहे.

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून वेतन फरक द्या: बाळासाहेब थोरात थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे २० ते २२ वर्षांपासून सेवेत आहे.

💁‍♂️ पतंजली निर्माते रामदेव बाबा आता इच्छुकांना शिकवणार संन्यास‼️

🧐 अट फक्त एकच👇
https://davandi.in/2023/03/21/पतंजली-निर्माते-रामदेव-ब/

💁‍♂️ यंदाच्या गुढीपाडव्याला शुभ मुहूर्ताचा वेळ फक्त 1 तास 10 मिनिटे जाणून घ्या

👍 मुहूर्त, तिथी आणि महत्त्व👇
https://davandi.in/2023/03/21/gudi-padwa-2023-यंदाच्या-गुढीपाडव्याल/

💁‍♂️ तुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा बँक बदलून देत नाही का आत्ताच नियम मध्ये जाणून घ्या
👇 नियम/अटी 👇
https://davandi.in/2023/03/21/तुमच्याकडे-असलेल्या-फाटल/

🤩 ‘या’ योजनांमध्ये पैशाची गुंतवणूक 31 मार्च च्या आधी करा योग्य व्याजदर, उत्तम रिटर्न्स‼️
👇 पहा 👇
https://davandi.in/2023/03/21/tax-saving-tips-या-योजनांमध्ये-पैशाची/

tc
x