X

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 17/03/23 वाचा

धक्कादायक! जतमध्ये माजी नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

रमेश पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून अजित पवारांनी भाजपा-शिंदे सरकारला घेरलं; मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत म्हणाले…
“आमच्याकडं कोणतीही पावडर नाही, तुम्ही राज्याचं…”

“सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू”, सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य
सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्रातल्या सत्तांघर्षावरील सुनावणी काल पूर्ण झाली. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचं मत मांडलं.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना केलं जातंय ट्रोल? विरोधकांचे राष्ट्रपतींना पत्र; हस्तक्षेप करण्याची मागणी!
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी नुकतीच संपली असून सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

ब्रिटिश राजघराणं ‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये विजयाचं प्रतीक म्हणून ठेवणार ‘कोहिनूर’, भारतातून ब्रिटनला कसा पोहचला हा हिरा?

सरन्यायाधीशांना ट्रोल करण्याची हिंमत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी : नाना पटोले

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन क्रिकेटमधून झाला निवृत्त; अश्लील फोटो प्रकरणामुळं सापडला होता अडचणीत

🧐 नोटीस बजावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना शनिवारी काढणार रॅली
पहा 👇👇
https://davandi.in/2023/03/17/नोटीस-बजावल्याने-कर्मचाऱ/

👮‍♂️ 10वी पास आणि ITI उमेदवारांना CRPF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 9212 कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती असा करा अर्ज 👇👇
https://davandi.in/2023/03/17/10वी-पास-आणि-iti-उमेदवारांना-crpf-म/

💁‍♂️ महाराष्ट्र राजकारण : खुशखबर!! शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या‼️
👇पहा 👇
https://davandi.in/2023/03/17/महाराष्ट्र-राजकारण-उद्य/

🤔 बापरे खरच ❗माणूस आठ दिवस झोपल्याशिवाय जिवंत राहू शकतो का ?
👇पहा 👇
https://davandi.in/2023/03/17/gk-que-माणूस-आठ-दिवस-झोपल्याशि/

This post was last modified on %s = human-readable time difference 12:39 pm

Davandi: