दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 5/04/23 वाचा

स्वस्त वाळू मिळणार, वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना दिलासा, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे महत्त्वाचे ९ निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने स्वस्त वाळू मिळणार, वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह एकूण ९ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

“उद्धव ठाकरेंकडे आता रडण्याशिवाय….” तुकाराम महाराजांच्या गाथेतली ओळ वाचत नारायण राणेंचा टोला
जाणून घ्या काय काय म्हटलं आहे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंबाबत

२०१९ला नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता ‘तो’ सल्ला; खुलासा करताना म्हणाले, “सांगितलं होतं काही कामाचं नाही, पण..!”
नारायण राणे म्हणतात, “उद्धव ठाकरे सगळीकडे कुटुंब का घेऊन जातात ते माहितीये मला. कारण…!”

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची सुप्रीम कोर्टाकडून दखल, सरन्यायाधीशांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच सुप्रीम कोर्टाने वकिलांना वर्क फ्रॉम होमची सूट दिली आहे.

“गुंडांचं सरकार महाराष्ट्रात राहू देणार नाही..” आदित्य ठाकरेंची ठाण्यात गर्जना
रोशनी शिंदे यांच्या मारहाणीच्या विरोधात ठाण्यात महाविकास आघाडीचा मोर्चा

“सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित”, शेतकऱ्यांना दिलासा
राज्य सरकारने “सततचा पाऊस” ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली आहे.

मोठी बातमी! मुंबईतील एअर इंडियाची इमारत शिंदे सरकार ‘इतक्या’ कोटींना विकत घेणार
त्या इमारतीत जीएसटी आणि आयटी विभागाची कार्यालये आहेत.
ती इमारत रिकामी झाल्यानंतर तिचा १०० टक्के ताबा मिळाल्यावरच आम्ही करारात पुढे जाऊ, असंही त्यांनी सांगितलं आहे.

घटस्फोटाच्या सहा वर्षांनंतर मलायका अरोराचा दुसरं लग्न करण्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “मी व अर्जुन…”
मलायका अरोरा व अर्जुन कपूर विवाहबंधनात अडकणार का? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

संभाजीनगरच्या सभेला नानांची ‘ना’! नागपूरला पटोले उपस्थित राहतील का?
छत्रपती संभाजीनगर येथे २ एप्रिलला महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित होते.

तेलंगणा पेपरफुटीप्रकरणी केसीआर सरकारवर विरोधकांचे आरोप; सरकारकडून भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाला केली अटक
तेलंगणामधील एसएससी बोर्डाच्या दहावीचे पेपर फुटीप्रकरणी डावे पक्ष आणि काँग्रेसकडून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ठाण्यातील मोर्चामुळे वाहतूकीचे तीन तेरा ; सॅटिस पुलावर वाहनाच्या लांब रांगा
मोर्चामुळे तलावपाळी, स्थानक परिसर, जांभळी नाका, टेंभी नाका आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका प्रवाशांना बसला.

💁‍♂️ इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटील वरती टीका ‼️
🧐 तिला 3 गाण्यांना 3 लाख आम्हाला टाळ वाजून काही नाही‼️
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/05/इंदुरीकर-महाराजांची-गौतम/

💁‍♂️ १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कृषी विभागाकडून ‘या’ पदासांठी भरती सुरु
👇जाणून घ्या सविस्तर 👇
https://davandi.in/2023/04/05/१०-वी-पास-सरकारी-नोकरीची-स/

💁‍♂️ कोणत्याही क्षेत्रात प्रगती हवी असेल तर हे शब्द नक्की पाळा‼️
https://innagar.com/चाणक्य-नीती-कोणत्याही-क्/

🤩 PhonePe ने नवीन पिनकोड अॅप लाँचकेले; आता घरबसल्या दुकानातून‼️👇येथे वाचा 👇

https://wp.me/peIBTQ-80
https://wp.me/peIBTQ-80

🦠 सावधान! चिंता वाढली! देशात 24 तासांत कोरोनाचे 4,434 नवे रुग्ण आढळले, मृत्यूदर 200 टक्क्यांनी वाढला
👇 येथे वाचा 👇
https://aavajmaharashtracha.in/2023/04/05/सावधान-चिंता-वाढली-देशात-24/

tc
x