Rahul Gandhi : जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्वीट! म्हणाले, “माझा संघर्ष…”
राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी केलेलं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे
“बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरूष, कुटुंबापुरते…”, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका“बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरूष, कुटुंबापुरते…”, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका
“स्त्रीचं सौंदर्य राखण्यासाठी गाढविणीच्या दुधापासून साबण…” मनेका गांधींचा व्हिडीओ व्हायरल
रायगड : मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे अपघात
उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली.
केंद्रात, राज्यात सत्ता आहे, मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी मुहूर्त बघताय का? अजित पवारांचा सवाल
केंद्रात, राज्यात सत्ता आहे, मग कुठल्या वेळेची वाट बघताय?मुहूर्त बघताय का? सावरकरांना भारतरत्न देण्याचा, असा थेट सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला
फेसबुकवरून ओळख, लग्न अन् अवघ्या दोन वर्षांत घटस्फोट; ११ वर्षांनी मनिषा कोईरालाचा पतीबाबत खुलासा, म्हणाली, “नात्यात…”
११ वर्षांनी मनिषा कोईरालाने सांगितलं पतीपासून विभक्त होण्याचं कारण, सात वर्षांनी लहान तरुणाशी केलेलं लग्न
“धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करा”, साईबाबांवरील ‘त्या’ विधानावरून तृप्ती देसाई आक्रमक
भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी धीरेंद्र शास्त्रींवर टीकास्र सोडलं आहे.
श्रीलंकेत विकसित होणार रामायणाच्या खुणा! प्रवाशांना भारतीय रुपये वापरण्याची दिली जाऊ शकते परवानगी
श्रीलंका रामायणातील घडमोडींची साक्ष देणाऱ्या खुणा पुन्हा विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. या बेटावरील व्यवहारांसाठी भारतीय रुपयाला (INR) परवानगी देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
सांगली : महापालिका आयुक्तांवर बूट फेकण्याचा प्रकार; पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने सांगली महापालिकेच्या आयुक्तांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रकार सोमवारी घडला. या प्रकारामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
💁♂️ आत्ताची मोठी बातमी ! महाराष्ट्रातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार बेमुदत संपावर‼️
👇काय आहेत मागण्या 👇
🤩 शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता होणार पैशाची बचत‼️
💁♂️ बोअरसाठी किती पाणी लागेल!! ते तुमच्या मोबाईलवरून अवघ्या ५ मिनिटात पहा‼️
👇👇 एकदा पहाच
https://davandi.in/2023/04/03/शेतकऱ्यांसाठी-खुशखबर-आता/
💁♂️ भारतीय रेल्वे🚆 खात्यात नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ पदाच्या जागांसाठी भरती‼️
👇 सविस्तर जाणून घ्या👇
https://davandi.in/2023/04/03/रेल्वे-खात्यात-नोकरीची-स/