■ मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
■ नेहरु सायन्स सेंटर – जायंट लीव्हर, मॅन्टिस मॉडेल आणि पर्स्पेक्टिव्ह हाऊस देणार विज्ञानाचे धडे
■ कृषी:प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ; कृषी आयुक्त सुनील चव्हाण
■ ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार; राज्यात राष्ट्रीय हेल्पलाइन सुविधा 14567 सुरू
■ महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा एक मे रोजी मुंबईत वज्रमुठ सभा
■ पुण्याजवळच्या मुळशी इथं महाराष्ट्रातली पहिली अंतराळ प्रयोगशाळा सुरु
■ महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याआधी मोठी बातमी, सुप्रीम कोर्टातील चार न्यायाधीशांना कोरोना
◼️ रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आता आणखी एका नव्या क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी आता कॉफी क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला असून याद्वारे ते थेट टाटांच्या स्टारबक्सला टक्कर देतील.
◼️ रिलायन्स ब्रँड्सने ब्रिटीश सँडविच आणि कॉफी चेन ‘प्रेथ् अ मोंजए’चं पहिले स्टोअर भारतात लाँच केले आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मेकर मॅक्सिटीमध्ये हे पहिले स्टोअर सुरू करण्यात आले आहे.
◼️ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले कि, अजितदादांनी विचारधारा बदलली आणि आमची विचारधारा स्वीकारली तर आम्हाला काही अडचण नाही जो निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेतील त्यासोबत आम्ही राहू
◼️ सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगलाही सोडावा लागला आहे. बंगला सोडतांना राहुल गांधी म्हणाले कि, मी सत्य बोलण्याची किंमत चुकवतोय
◼️भारतीय लष्कराच्या ताफ्यात नवीन मारुती इलेक्ट्रिक एसयूव्ही जिप्सी दाखल होणार ही नवीन जिप्सी खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आली आहे. जी भारतीय लष्कर आयआयटी दिल्ली आणि टॅडपोल प्रोजेक्ट नावाच्या स्टार्टअपने रिट्रोफीट केली आहे.
◼️अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात आणखी ८० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. त्यामुळे राज्यात आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 2:40 am