दादरमधील गोळीबार प्रकरण: सदा सरवणकरांना क्लीनचिट मिळताच भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र
“आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, आदित्य ठाकरे त्याचा गैरफायदा घेतायत”, शिंदे गटाचा हल्लाबोल!
मारुती कारसमोर Tata Nexon ठरली फिकी, १३ महिन्यांपासूनचं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ६१,५०० ग्राहक रांगेत
भारतात अलिकडच्या काळात एसयूव्हींची मागणी वाढली आहे. मारुती सुझुकी ब्रेझा या कारचा एसयूव्हींच्या सेगमेंटवर दबदबा निर्माण झाला आहे.
कृष्णा नदीमध्ये दूषित पाण्यामुळे कोल्हापूर मार्गावरील अंकली येथे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून मृत मासे गोळा करण्यासाठी शुक्रवारी नागरिकांची झुंबड उडाली होती
‘महसूल’चे अधिकारी सोमवारी सामूहिक रजेवर, ३ एप्रिल पासून कामबंद आंदोलन
शेतकऱ्याला जात विचारणं चुकीचं, देशात…”; सांगलीतील प्रकारावर शरद पवार यांची प्रतिक्रिया; कांद्याच्या अनुदानावरून शिंदे सरकारलाही केलं लक्ष्य
अग्निवीरां’ना ‘बीएसएफ’मध्ये १० टक्के आरक्षण; कमाल वयोमर्यादेची अटही शिथील
आता महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल – मोदी
‘महिला सक्षमीकरण’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर ‘वेबिनार’मध्ये मोदी यांनी सांगितले की, भारतात आज अभियांत्रिकी, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात ४३ टक्के महिलांचा सहभाग आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: ख्वाजा, ग्रीनमुळे ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व,पहिल्या डावात ४८० धावांची मजल; भारताच्या दिवसअखेर बिनबाद ३६ धावा
जुन्या पेन्शनमुळे बोजा वाढेल: देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत मांडले वास्तव; म्हणाले – राज्यकर्त्यांनी भविष्याचा विचार करावा
सदा सरवणकरांना क्लिनचिट!: पिस्तूलातून गोळीबार झाला; पण तो त्यांनी केला नसल्याचा पोलिसांचा निष्कर्ष
विनोद तावडेंचे एक पाऊल पुढे: BJP ने सोपवली महत्त्वाची जबाबदारी, 2024 च्या निवडणुकीत PM मोदींच्या प्रचारसभांची करणार तयारी
लव्ह जिहादवरून विधानसभेत गदारोळ: मंत्री लोढांनी चुकीची माहिती दिली, आव्हाडांचा आरोप; शेलार म्हणाले – कायदाच आणा
मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर पुन्हा ED चे छापे: कोल्हापूर, पुण्यातील मालमत्तांचा अधिकाऱ्यांकडून तपास; कारखाना घोटाळा प्रकरणी कारवाई
आता किरीट सोमय्यांचीच न्यायालयीन चौकशी: मुंबई हायकोर्टाचे निर्देश, न्यायालयीन कागदपत्रे कशी मिळवली याची चौकशी होणार
सदानंद कदम ईडीच्या ताब्यात: ठाकरे गटाचे नेते अनिल परबांचे निकटवर्तीय, रामदास भाईंचे बंधू; साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई
OYO संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन: गुडगावमध्ये 20व्या मजल्यावरून पडून झाला मृत्यू, 3 दिवसांपूर्वीच झाले रितेश यांचे लग्न
H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात प्रथमच 2 बळी: रुग्ण कर्नाटक-हरियाणातील, संसर्गाचा कोविडसारखाच प्रसार; आतापर्यंत 90 प्रकरणे
PhonePe ला मिळणार मोठी गुंतवणूक: फ्लिपकार्टचे को-फाउंडर बिन्नी बन्सल फोनपेमध्ये गुंतवणार सुमारे 1,230 कोटी रुपये
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मास्क वापरण्याच्या संदर्भात नवीन सूचना जारी, देशामध्ये फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत होत आहे मोठी वाढ
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीमध्ये वाढ, 17 मार्चपर्यंत सुनावण्यात आली ईडी कोठडी
शी जिनपिंग पुन्हा झाले चीनचे राष्ट्रपती, सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाचा पदभार स्विकारणारे जिनपिंग ठरले पहिले राष्ट्रपती
ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 480 धावांवर सर्वबाद: ख्वाजाचे सर्वाधिक 180 धावा, ग्रीनचे पहिले शतक; अश्विनचे 6 बळी,भारत 36/0
तुम्ही एक चांगले घरमालक होता: सतीश कौशिक यांच्या निधनानंतर भावूक झाला कार्तिक आर्यन; म्हणाला – स्ट्रगलच्या दिवसात त्यांनी मला साथ दिली
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
📞 जाहिरातीसाठी संपर्क – 9975167791