दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 01/5/23

◼️“आपण लवकरच सत्तेत असू आणि १०० टक्के…” ‘राज’पुत्र अमित ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
मनसेच्या कामगार मेळाव्यात अमित ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत

◼️राजकीय भूकंपाची तारीख जवळ आली? अजित पवारांच्या बंडखोरीबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
शिंदे गटाच्या नेत्याने महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाबाबत मोठं विधान केलं आहे.

हे ही वाचा : उरले फक्त 2 दिवस; लवकरात लवकर करा हे काम पूर्ण अन्यथा …

◼️“एकनाथ शिंदेंना घरी बसवायची भाजपाकडून तयारी”, ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य चर्चेत
ठाकरे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

◼️संजय राय शेरपुरिया यांच्या कंपनीकडून २ कोटी रुपयांच्या अनुदानाचा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?
गॅरंटीद्वारे मर्यादित असलेली कंपनी अशी आहे, ज्यामध्ये कंपनी दिवाळखोर झाल्यास ती चालवणाऱ्यांना फक्त हमीची रक्कम परत द्यावी लागेल, ज्याची त्यांनी कंपनी स्थापन करतेवेळी हमी दिली होती.

हे ही वाचा : व्होडाफोन-आयडिया वापरकर्त्यांना मोठा धक्का

◼️“मी काय रोज शिलाजीतची पोळी खात होतो का?”, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर ब्रिजभूषण भडकले, म्हणाले…
लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी “मी काय रोज शिलाजीतची पोळी खात होतो का?” असा सवाल केला.

◼️“…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”, मनसे नेत्याचं मुंबईत विधान
मनसेच्या कामगार सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.

हे ही वाचा : काय करावे आणि काय करु नये

◼️IPL 2023: आरसीबी संघाचा मोठा निर्णय! डेव्हिड विलीच्या जागी ‘या’ मराठमोळ्या खेळाडूची केली निवड
Royal Challengers Bangalore: आरसीबीने दुखापतग्रस्त डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीच्या जागी भारतीय खेळाडू केदार जाधवला संघाचा भाग बनवले आहे. केदार जाधवला आरसीबीने त्याच्या १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत संघात समाविष्ट केले आहे.

◼️ज्या बेळगावातून संयुक्त महाराष्ट्राचा पहिला हुंकार दिला, तेच आज महाराष्ट्रापासून वंचित; सीमावाद का निर्माण झाला?

हे ही वाचा : 1 मे पासून ATM आणि GST सह अनेक नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल

◼️पुणे: जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालकाकडे बतावणी करुन लॅपटाॅप लंपास
सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करत आहेत.

◼️‘ई – चावडी’अंतर्गत दत्तक गावात जनजागृती; गावंडे महाविद्यालयाला अमरावती विद्यापीठाचा ‘नाविन्यपूर्ण’ पुरस्कार प्रदान
सन २००० मध्ये कला शाखेच्या माध्यमातून सुरु झालेल्या या महाविद्यालयाने अल्पावधीतच प्रगतीचे शिखर गाठले आहे.

हे ही वाचा : पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी शाळेच्या निकालाची तारीख बदलली, जाणून घ्या तपशील..

◼️तब्बल २० तास ढिगाऱ्याखाली सुरु होती मृत्यूशी झुंज, वाढदिवशीच मिळाला दुसरा जन्म, वाचा तरुणाचा थरारक अनुभव
या इमारत दुर्घटनेतून एनडीआरएफच्या जवानांनी अनेकांचे प्राण वाचवले आहे. यातील अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

◼️सोन्याचे धोतर, सोन्याचा चंदनहार अन् बरंच काही! जालन्यातील भाविकाने विठुरायाला अर्पण केले सव्वा कोटी रुपयांचे अलंकार
गोरगरिबांचा देव सावळ्या विठोबाच्या चरणी सव्वा कोटी रुपयांचे दागिने दान, नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर भाविकाने केले

हे ही वाचा : आंबा 🥭गोड आहे की आंबट हे कसे कळणार

◼️मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच मणिपूरमध्ये हिंसाचार, थेट द्यावे लागले जमावबंदीचे आदेश; नेमके काय घडले?
मणिपूर जिल्ह्यातील चुराचंदनपूर येथील इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (आयटीएलएफ) या संघटनेने बुधवारी (२६ एप्रिल) ८ तासांसाठी बंद पुकारला होता.

◼️कल्याणमध्ये बांधकाम पर्यवेक्षकावर तलवारीने हल्ला
अक्षय कवडे (२४, रा. आडिवली-ढोकळी) असे जखमी पर्यवेक्षकाचे नाव आहे.

◼️दिल्लीच्या उच्चभ्रू शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल, पोलिसांच्या चौकशीत समोर आलं वेगळंच कारण
मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. परंतु, त्याचं समुपदेशन करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

tc
x