◼️“महाराष्ट्रात मोगलाईचे आदेश देऊन देवेंद्र फडणवीस…”, बारसूतील लाठीचार्जनंतर संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले…
“खाजगी लोकांनी बारसूच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्या आहेत, त्यामुळे…”
◼️ठाकरे गटाची संपत्ती शिंदे गटाला देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, सरन्यायाधीश खडसावत म्हणाले…
शिवसेना भवन, पक्षनिधी आणि सर्व शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.
हे ही वाचा 🧐 कायमस्वरूपी चा टॅटू काही क्षणात घालवा; हे घरगुती उपाय ‼️
👇येथे पहा 👇
◼️IPL 2023: केकेआर संघाला मोठा धक्का! आयपीएलच्या १६व्या हंगामातून ‘या’ खेळाडूने घेतली माघार
Kolkata Knight Riders: आयपीएल २०२३ मध्ये केकेआर संघाला अजूनही धक्के बसत आहेत. केकेआरचा यष्टिरक्षक शुक्रवारी मायदेशी परतल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे.
◼️सरफराज खानसाठी खुशखबर! बीसीसीआयने WTC फायनलसाठी दिली ‘ही’ जबाबदारी
सरफराज खानसह या खेळाडूंना WTC मध्ये बीसीसीआयने मोठी जबाबदारी दिली आहे.
हे ही वाचा : – चांगली बातमी‼️ पीएम किसानचा 14 वा हप्ता लवकरच, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4000
◼️“तुम्ही सांगाल तिथे चर्चा करायला येतो”, चर्चेवर बहिष्कार टाकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आवाहन, म्हणाले…
आज जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासन चर्चेला येताच ग्रामस्थांनी या चर्चेवर बहिष्कार टाकला.
◼️जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची भिस्त टँकरवर; शहापूरमधील २७ गावे आणि १२४ पाड्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा
शहापूर बरोबरच मुरबाड तालुक्यातील सहा गावनांही पाणी टंचाईचा सामना कारवा लागत असून त्यांना दररोज ४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
◼️कल्याण डोंबिवली पालिकेत ‘आपला दवाखाना’
कल्याण डोंबिवली पालिकेत येत्या १ मे रोजी ‘हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे.
◼️कर्नाटकातील दोन मतदार संघाची जबाबदारी सांगलीच्या नेत्यांवर, रस्त्यावर पोलीसांचा दिवसरात्र जागता पहारा
कर्नाटकातील दोन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी भाजपने सांगली जिल्ह्यातील दोन नेत्यांवर सोपवली असून हे दोन्ही नेते या दोन मतदार संघातील प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
◼️“एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व भाजपलाही मान्य”; अब्दुल सत्तारांचा दावा, म्हणाले “विखेंबाबतचे वक्तव्य केवळ…”
अमरावती विभागातील खरीप हंगाम नियोजनाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अब्दूल सत्तार म्हणाले, भाजप आणि शिवसेना सोबतच आहे.
◼️“त्याच्या निधनामुळे मी…”; सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीने भूमिका चावला भावुक
अभिनेत्री भूमिका चावलाने एका चित्रपटात सुशांतसोबत अभिनय केला होता
◼️म्हाडा’च्या घरांची ओढ का आटली? कोकण मंडळाच्या घरांपेक्षा खासगी घरांकडे वाढता ओघ कशामुळे?
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ घरांची (१४ भूखंडांसह) सोडतपूर्व प्रक्रिया (अर्जविक्री-स्वीकृती) नुकतीच पार पडली आहे.
◼️“अतिक-अशरफला रुग्णालयात नेले जात असल्याची माहिती हल्लेखोरांना कशी मिळाली?” सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर वकील म्हणाले…
या दोघांच्या हल्लाप्रकरणी चौकशी करण्याकरता सरकारने काय पावले उचलली याबाबत उत्तर देण्याचेही निर्देश सर्वोच्च न्यायालायने उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. आता पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार आहे.
◼️“देशाची प्रतिमा मलिन होते”, पी. टी. उषा यांच्या वक्तव्यावर शशी थरुर संतापले; म्हणाले, “खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने…”
“कुस्तीपट्टूंमध्ये शिस्त नाही. यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे,” असंही पी. टी. उषा यांनी म्हटलं आहे.