जगाच्या रक्षकाचा दर्जा हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूला दिला जातो. यामुळे प्रत्येकालाच भगवान विष्णूचा आशीर्वाद हवा आहे.मात्र हे लक्षात ठेवा कि तुम्हाला आता भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळण्यासाठी खूप जास्त त्रास घेण्याची आवश्यकता नाही कारण आम्ही तुम्हाला आज या लेखात एक बातमी सांगणार आहोत जिच्या मदतीने तुम्ही अगदी सहज भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करू शकता.
तुमच्याही तळहातावर या खुणा आहेत का, तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि सहज मिळवू शकता विष्णूचा आशीर्वाद
• आपल्या सर्वांच्या तळहाताच्या शीर्षस्थानी हृदय रेषा असते, जी गुरूच्या पर्वताजवळ गेल्यामुळे दोन भागांत वाढते, या वेळी जर ही रेषा V चा आकार बनवत असेल , तर ती विष्णू प्रतीक म्हणून दिसू शकते. असे म्हणले जाते की ज्याच्या हातावर भगवान विष्णूचे हे चिन्ह असते, अशा व्यक्तीला आयुष्यात कधीच अपयशाचा सामना करावा लागत नाही आणि या लोकांवर भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात.
• काही लोकांच्या बोटांवर चाकासारख्या खुणा असतात, हे देखील नेहमी भगवान विष्णूच्या सावलीत असतात . अशाच्या आयुष्यात जी काही इच्छा असेल, ती त्यांना नक्की मिळते. या लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप प्रसिद्धी मिळते. जे लोक आपल्या तळहातावर माशाच्या आकार बनवतात, ते खूप भाग्यवान असतात, त्यांच्या जीवनात विष्णूदेवाचा आशीर्वाद सदैव राहतो.
• जर तुमच्याही तळहातावर कमळाच्या फुलाचा आकार तयार होत असेल. जो भाग्यरेषा, जीवनरेषा, गुरू आणि शुक्र पर्वतावर कुठेही तयार झालेला दिसत असेल तर ते शुभ मानले जाते. अशा लोकांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात अपार संपत्ती मिळते आणि हे भगवान विष्णूच्या कृपेचा लाभ घेतात.