तुम्हाला माहित आहे का की आता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत ने केलेला पूर्ण खर्च आणि पुढील महिन्यांतील खर्चाचे प्लॅनिंग एका क्लिक मध्ये ऑनलाईन बघू शकता.
बऱ्याच वेळा गावचा विकास होत नाही म्हणून आपण ओरडत बसतो मग ग्रामपंचायतीत आलेला पैसा जातो कुठे हे समजण्याचा प्रयत्न कधी केला आहे का ?
हे ही वाचा : PM मोदींनी आणले प्रत्येक गावातील सरपंचांची झोप उडवणारे एप्लीकेशन
आता ही माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळेल आणि तुम्ही तुमच्या नेत्यांना / ग्राम सेवकांना योग्य प्रश्न विचारू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त गुगल वर
egramswaraj list of activities या नावाने सर्च करावे लागेल तुम्हाला ईग्रामस्वराज या सरकारच्या वेबसाईट ची लिंक मिळेल त्यावर क्लिक करा
खालील पेज तुम्हाला दिसेल त्यावर तुमचा जिल्हा – तालुका – गाव ही सर्व माहिती भरा आणि गेट रिपोर्ट वर क्लिक करा, तुम्ही निवडलेल्या वर्षीचा पूर्ण लेख जोखा तुमच्या समोर येईल.
आहे ना सोप्पं.
तुम्ही ही रिपोर्ट डाउनलोड करू शकता आणि कोणती काम झाली नसेल किंवा योग्य पद्धतीने केली गेली
नसल्यास जाब विचारू शकता.
मित्रांनो हा आपला हक्क आहे, आणि या गोष्टी माहिती असणे आतिषय महत्त्वाचे आहे त्यामुळे नक्कीच ही माहिती शेअर करा.
आणि एक जागरूक नागरिक बना.
हे ही वाचा : – रेशन कार्ड मध्ये नवीन नावे ॲड करायचे
This post was last modified on %s = human-readable time difference 10:48 am