जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट-प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या हजारो रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे.
तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती थोड्याच वेळात आम्ही याच पेज वर अपडेट करू तेव्हा महाभरतीला भेट देत रहा!
इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे.
हे ही वाचा : – ब्रेकिंग ! – आता बंद पडलेल्या खात्यातून काढता येणार पैसे – RBI चे ‘उद्गम’ वेब पोर्टल लॉन्च
Zilla Parishad Bharti 2023
पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
हे ही वाचा : – Fact Check : रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकारची बहिणींना 3000 रुपयांची भेट?
शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण –महाराष्ट्रात
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
This post was last modified on %s = human-readable time difference 6:44 am