कापूस पिकला अजूनही विकला हे धोक्याचं सरकार.कापसाच्या मालकाची व्यथा.

शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहून कापसाला चांगला हमीभाव द्यावा अशी शेतकऱ्यांच्या मनात आहे.

कापूस घरात ठेवून घरातील माणसांना त्या कापसापासून वेगवेगळे आजार त्रास व्हायला लागले आहे. अंगाला खाज येणे इत्यादी प्रकारचे

या सरकारने आमच्या घरातील कापूस घेऊन जावा असं म्हणणं या शेतकऱ्यांचा आहे

कष्ट करून घाम गाळून मायबाप शेतकऱ्यांनी आपल्या काळ्या आईला पिकवला आहे त्याची योग्य किंमत करावी व कापसाला कमीत कमी दहा हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत

खत औषधे चे भाव वाढलेले आहेत त्यावर कोणीच काय बोलत नाही असं देखील या शेतकऱ्यांचे म्हणणं आहे

कापसाच्या मालकाची व्यथा- धोक्याच सरकार नाव: शाहीर लक्ष्मणराव हिरे

तसेच आता या कापसाच्या भावावरून कापूस पिकवून घरात ठेवल्यामुळे आता घरातील नवरा बायकोचे पण झगडे होताना दिसत आहेत.

कापसाचे भाव वाढी अशी बातमी पण येतात.

सरकारने बाहेरून कापूस खरेदी करतात. त्यामुळे भाव कमी होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांसारखा या जगात दुसरा कोणी खंबीर नाही, शेतकऱ्यांचे दिवस आल्यावर सरकारला खरीच जाग येईल असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणं आहे

गोड बोलून काटा काढून या सरकारने शेतकऱ्यांचे कंबर मोडल आहे म्हणून असं म्हणावं वाटतं. की हे धोक्याचं सरकार आहे की काय

tc
x