X

एसबीआय ई मुद्रा लोन काय आहे जाणून घ्या. माहिती मराठी

एसबीआय ई मुद्रा लोन माहिती मराठी [SBI E Mudra Loan Information in Marathi] (SBI E Mudra Loan Information in Marathi, SBI E Mudra Loan Apply Online, Eligibility, Interest Rate, Schemes) सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल.

जर कोणाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल किंवा जुना व्यवसायाला मोठा करायचा असेल तर त्यांना पैशांची गरज असते.

जर तुम्हाला व्यवसायासाठी पैसे हवे असतील आणि तुम्हाला गहाण ठेवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही एसबीआय ई मुद्रा लोन मार्फत दहा लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.

त्याच्यात काही क्रायटेरिया आहेत त्या तुम्हाला पूर्ण केल्यावर दहा लाखापर्यंत लोन आरामात भेटून जाते

चला तर मग जाणून घेऊया एसबीआय ई मुद्रा लोन बद्दल संपूर्ण माहिती(SBI E Mudra Loan Information in Marathi) या लेखांमध्ये दिलेले आहे.

एसबीआय ई मुद्रा लोन माहिती मराठी | SBI E Mudra Loan Information in Marathi

उद्देशव्यवसायाचा उद्देश
एलिजिबिलिटी क्राईटरियानवीन किंवा जुना व्यवसाय
परतफेड कालावधी3-5 वर्ष
व्याज दर9.75%
ऑफिशिअल वेबसाईटक्लिक करा
एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी (Direct Link)क्लिक करा

एसबीआय ई मुद्रा कर्ज काय आहे? | What is SBI E-Mudra Loan?

तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी पैसे मिळवण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय वाढवण्यासाठी एसबीआय मुद्रा लोन चा वापर करू शकता.

🫵🏻 तुमचा सिबील स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा…👇🏻
https://davandi.in/2023/01/17/बँकेकडून-कर्ज-घेताना-सगळ/

तुम्ही व्यवसायामध्ये काम करत असाल तर याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे..

तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी 50,000 ते रु. 10,00,000 पर्यंतचे कर्ज एसबीआय बँक उपलब्ध करून देते.

एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी एलिजिबिलिटी क्राईटरिया | SBI E-Mudra Loan Eligibility Criteria

एसबीआय मुद्रा लोन चा एलिजिबिलिटी क्राईटरिया फक्त इतकाच आहे की तुम्ही नवीन किंवा असलेल्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता.

एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
| Documents required for SBI E-Mudra Loan 2022

हे ही वाचा
आता चेक बाऊन्स झाल्यास होणार
https://davandi.in/2023/01/17/2023-आता-चेक-बाऊन्स-झाल्यास-हो/

एसबीआय ई मुद्रा 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रे सबमिट करण्यास सांगितले जाऊ शकते.

तुमच्याकडे खालील दिलेले सर्व कागदपत्र एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी असणे आवश्यक आहे.

1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) व्यवसाय घटकाचे नाव
4) व्यवसायाचा पत्ता
5) व्यवसायात ऑफर केलेल्या सेवा.
6) व्यवसाय डिटेल्स आणि कागदपत्रे.

एसबीआय ई मुद्रा कर्जाचा व्याज दर 2023 | SBI E-Mudra Loan Interest Rate 2023

कॅटेगिरीकर्जमार्जिनव्याज दर
शिशूरु 50,0000%9.75%
किशोररु 50,000010%9.75%
तरुणरु 10,00,00010%9.75%

एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? | How to Apply Online for an SBI E Mudra Loan in 2023?

1) तुम्हाला जर एसबीआय मुद्रा लोन डायरेक्ट अप्लाय करायचा असेल तर तुम्ही या लिंक वर क्लिक करू शकता

2) तुम्ही सर्व डिटेल्स भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
3) तुमची सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला काही दिवसात लोन तुमच्या अकाउंट मध्ये जमा होईल.

एसबीआय ई मुद्रा कर्ज लाभ | SBI E Mudra Loan Benefits

1) तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी ही योजना तुम्हाला निधी देते.
2) ही योजना तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत कोणत्याही गहाण न ठेवता कर्ज घेण्याची परवानगी देते.
3) तुम्ही पैसे उधार घेऊ शकता आणि ते पाच वर्षांच्या कालावधीत परत करू शकता.
4) या लोन साठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगले असण्याची गरज नाही.
5) क्रेडिट आधारावर, मुद्रा योजनेसाठी रुपे कार्ड प्रदान केले जातात.

एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी ऑनलाइन अप्लाय करून (SBI E Mudra Loan Apply Online 2022) तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.


निष्कर्ष

एसबीआय ई मुद्रा लोन माहिती मराठी [SBI E Mudra Loan Information in Marathi] (SBI E Mudra Loan Information in Marathi, SBI E Mudra Loan Apply Online, Eligibility, Interest Rate, Schemes) सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

Q. एसबीआय ई मुद्रा कर्ज काय आहे?
Ans. जर तुम्हाला व्यवसायासाठी पैसे हवे असतील आणि तुम्हाला गहाण ठेवण्यासाठी काही नसेल तर तुम्ही एसबीआय ई मुद्रा लोन मार्फत दहा लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.

Q. एसबीआय ई मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यासाठी कमाल किती रक्कम आहे?
Ans. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रक्कम रु. 10 लाख. तथापि, कर्जाची रक्कम तीन योजनांमध्ये बदलते, जी व्यवसायाच्या वाढ आणि विकासाच्या टप्प्यावर आणि वित्तपुरवठा गरजांवर आधारित आहे.

Q. मुद्रा कर्जासाठी सिबिल स्कोअर आवश्यक आहे का?
Ans. नाही, मुद्रा लोन मिळविण्यासाठी सिबिल स्कोअर आवश्यक नाही कारण सरकारने लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास किंवा जुना व्यवसाय वाढविण्यात मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. तुमच्या कर्जाची पात्रता आणि व्याजदर ठरवण्यात क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावतात.

Q. एसबीआय ई मुद्रासाठी कोण पात्र आहे?
Ans. अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. ठेव खाते किमान 6 महिन्यांसाठी सक्रिय असले पाहिजे.

Q. एखादी व्यक्ती एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकते का?
Ans. हो, भारत सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना (PMMY) योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची रचना केली आहे ज्यामुळे लहान व्यवसाय मालकांना त्यांच्या भांडवली गरजा आणि सुलभ वित्त योजनांद्वारे ऑपरेटिंग खर्च पूर्ण करण्यात मदत होईल. लहान व्यवसाय चालवणारी कोणतीही व्यक्ती मुद्रा कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र आहे.

Q. एसबीआय मध्ये ई मुद्रा कर्जाचा व्याजदर किती आहे?
Ans. 9.75%

This post was last modified on January 17, 2023 6:03 am

Davandi: