X

आमदारकीची संपूर्ण माहिती आमदार व्हायचं आमदार झाल्या सारखं वाटतंय आमदारच्या सुख सुविधा

विधानसभेत आमदार पदाच्या २८८ जागा

  • फक्त ५ वर्ष जाॅब करा, आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही.
  • कोणत्याही अनुभवाची गरज नाही.
  • अशिक्षीत असलात तरी चालेल.(जेमतेम स्वाक्षरी करता आली तर ऊत्तम)
  • कोणताही गुन्हा केलेला असला तरी चालेल.
  • कामकाजाच्या अनुभवाची गरज नाही.
  • रोज कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी चालेल.
    १) तरी महिना ₹ १,९०,०००/- हजार पगार.
    २) मोफत निवास स्थान मिळेल.
    ३) कॅंटीनमध्ये स्वस्तात जेवण फक्त २०/- रूपये.
    ४) फोन साठी १५०००/- भत्ता.
    ५) विनामूल्य ३ टेलिफोन.
    ६) ५००० युनिट्स मोफत वीज.
    ७) ४००० लिटर पाणी फुकट.
    ८) कुटुंबासह ३४ हवाई प्रवास विना मूल्य.
    ९) मोफत पेट्रोल.
    १०) एसी मधील अमर्यादित ट्रेन प्रवास किमान ५ वर्षांसाठी.
    ११) एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेंशन योजना भेटणार हमखास.
    १२) प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी ₹२००० अतिरिक्त पेंशन.
    १३) कपडे धुलाईभत्ता रोज ६०० रूपये.
    १४) रोजचा भत्ता रू २०००.घराच्या फर्नीचर साठी एक लाख रुपये.
    १५) ऑफिस खर्च ६०,०००/- महिना
    १६) तसेच इतर अनेक फायदे आहेतच!निवड २०२४ पासून सुरू होईल. अंतिम यादी तयार होण्यापुर्वी तयारीला लागा. *आमदार व्हा

येथे पहा :- आमदार कसे व्हायचे (How to become an MLA in Marathi) आणि त्याची संपूर्ण माहिती

This post was last modified on %s = human-readable time difference 6:29 am

Davandi: