स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील सरकारी खात्यांत, विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येईल,
🗣️ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली.
💁♀️ पहा काय म्हणाले मुख्यमंत्री
📝 येत्या २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांनी परस्पर सहकार्याने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केले आहे.
हे ही वाचा : – पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांची भरती! पात्रता, शिक्षण ,अर्ज कुठे करायचा जाणून घ्या
💫 तसेच 4 दशलक्षाहून अधिक एमएसएमईचा मजबूत आधार असलेले महाराष्ट्र हे भारतातील आघाडीवरील औद्योगिक राज्य असल्याचे सांगत, एमएसएमईसाठी क्लस्टर योजना सुरू केली असल्याचेहि त्यांनी म्हटले केले.
🙏 राज्यात डिसेंबरपर्यंत दीड लाख नोकरभरती होणार – हि बातमी आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा
This post was last modified on %s = human-readable time difference 10:05 am