X

School Teacher : सरकारचा मोठा निर्णय ! आता प्रत्येक शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार

सरकारचा मोठा निर्णय ! आता प्रत्येक शिक्षकांच्या नावा मागे Tr लागणार

शिक्षकांच्या नावा मागे Tr लावण्याचा निर्णय शिक्ष खात्याने घेतला आहे. शिक्षकांच्या नावा मागे Tr लावावे असा आदेशच जारी करण्यात आला आहे.

यापुढे शिक्षकांच्या नावापुढे इंग्रजीमध्ये Tr लिहीले जाणार आहे. नावामागे Tr अक्षर लागल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक हे त्यांच्या नावानेच ओळखले जाणार आहेत. शिक्षकांच्या नावावरुनच त्यांचे प्रोफेशन समजणार आहे.

विषय- *शासनाच्या घोषणेनुरूप राज्यातील सर्व सेमी इंग्रजी शाळांना शिक्षकांची उपलब्धता करण्याबाबत 👇
https://davandi.in/2024/03/20/teacher-recruitment-शिक्षक-भरती-2024-सेमी-शाळा

राज्यामधील शालेय शिक्षकांसाठी आता नवा ड्रेस कोड लागू होणार आहे. राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांनी कुठले कपडे आणि चप्पल किंवा बूट घालावेत याबाबत शासन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

महिला शिक्षकांनी साडी अथवा चुडीदार /सलवार, कुर्ता, दुपट्टा अशा प्रकारचा भारतीय पोषाक परिदान करुनच शाळेत यावे. पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर परिधान करावी. पॅन्ट शर्ट अगदी व्यवस्थित इन केलेले असावे असे देखील ड्रेस कोडमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांसाठी सुवर्ण संधी! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरू!👇
https://davandi.in/2024/03/17/pcmc-shikshak-recruitment-2024-golden-opportunity-for-teachers-recruitment-for-seats-in-pimpri-chinchwad-municipal-corporation-has-started/

🚩सर्व रामभक्तांसाठी खुशखबर आहे.
https://davandi.in/2024/03/20/st-bus-अयोध्येची-वारी-लालपरीने

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj

This post was last modified on March 20, 2024 12:03 pm

Davandi: