SBI BANK : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत सध्या ‘प्रमुख – कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग’ या पदासाठी भरती होणार आहे. केवळ एक जागा उपलब्ध आहे. उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ५५ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे. अर्जाची अंतिम तारीख ही ९ एप्रिल २०२४ अशी आहे.
शैक्षणिक पात्रता
▪️शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून / AICTE/ UGC सरकार मान्य पदवी
▪️MBA – मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदवी
▪️PGDBM – बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/
▪️PGDM – मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा
अर्ज शुल्क येथे क्लिक करा
This post was last modified on March 21, 2024 9:12 am