X

Maharashtra Aganwadi Bharti 2025 : अंगणवाडी सेविका भरती बाबत एक महत्त्वाची बातमी

Maharashtra Aganwadi Bharti 2025

Maharashtra Aganwadi Bharti 2025 : अंगणवाडी सेविका भरती बाबत एक महत्त्वाची बातमी अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसांचे उद्दिष्ट्य ठरवून दिले आहे. यान्वये महिला- बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. 

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल, त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२२ पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांना मदतनीसमधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल

This post was last modified on February 7, 2025 7:07 am

Davandi: