- भारतातील पहिले उपग्रह दळणवळण कोठे आहे?
उत्तर – आर्वी, पूणे
2) महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर – सिंधुदुर्ग
3) महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोठे आहे?
उत्तर – जामसंडे (देवगड- सिंधुदुर्ग)
4) एप्रिल – मे महिन्यात पडणाऱ्या पावसाला महाराष्ट्रात काय म्हणतात ?
उत्तर – आंबेसरी
5) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात ?
उत्तर – महात्मा ज्योतिबा फुले
6) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर महात्मा ज्योतिबा फुले
7) स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात ?
उत्तर – लॉर्ड रिपन
8) भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
उत्तर – २६ जानेवारी १९५०
9) देशातील पहिला निर्मल जिल्हा कोणता?
उत्तर – कोल्हापूर
हे ही वाचा : – 4,644 तलाठी पदांसाठी 11,50,265 अर्जांची विक्रमी संख्या आणि दररोज 50 ते 60 हजार जणांची चाचणी
10) देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली.
उत्तर – भुसावळ – आजदपूर
11) देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी कोणती?
उत्तर – मुंबई
12) देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य कोणते?
उत्तर – गुजरात
13) देशातील पहिली संत्रा वायनरी कोठे आहे?
उत्तर – सावरगाव (नागपूर)
14) देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कोठे भरले होते?
उत्तर – पुणे
15) देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात कोठे झाली?
उत्तर – अरुणाचल प्रदेश
15) देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर – नागपूर
16) देशातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर – महाराष्ट्र
17) देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते
उत्तर – महाराष्ट्र
This post was last modified on July 20, 2023 12:13 pm