IDBI बँक भरती : IDBI बँक अंतर्गत “कार्यकारी (विक्री आणि संचालन)” पदाच्या एकूण 1000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या – कार्यकारी (विक्री आणि संचालन) – 1000 जागा
शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा –
20 – 25 वर्षे
अर्ज शुल्क –
इतर सर्व उमेदवार – रु. 1050/-
SC/ST/PwBD उमेदवार – रु. 250/-
अधिकृत वेबसाईट – https://www.idbibank.in/
मूळ जाहिरात वाचा
https://www.idbibank.in/
IDBI बँक भरती : ऑनलाईन अर्ज करा
कृपया या नोकरीची माहिती इतर ग्रुपवर शेअर करा; आपण केलेला एक शेअर एखाद्या गरजूला नोकरीची संधी देऊ शकतो..
>>>> आला हिवाळा…तब्येत सांभाळा‼️ थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं
>>> उशीजवळ फोन ठेवणे: धोकादायक का?
>>> तुलसी विवाहानंतर लग्नाची धामधूम; 2025 मार्चपर्यंतचे शुभ मुहूर्त जाहीर
This post was last modified on November 14, 2024 10:28 am