X

BSNL : भारत संचार निगम लि.मध्ये 11705 जागांसाठीची भरती 2023

BSNL : भारत संचार निगम लि.मध्ये 11705 जागांसाठीची भरती 2023

BSNL : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे.

रिक्त पदाचे नाव :
कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO)

BSNL: एकूण जागा : ११७०५

शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते ३0 वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी :
सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 1000/-
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 500/-

हेही वाचा:
https://davandi.in/2023/01/06/मोफत-80-कोटी-लोकांच्या-रेशन/

अर्ज पद्धती : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2023
हेही वाचा:
https://davandi.in/2023/01/06/बारावी-पास-भरती-2023-सीआरपीएफ/

👉 अर्ज करण्यासाठी https://bit.ly/3CrAJYK या लिंकवर क्लिक करा
➖➖➖➖

This post was last modified on %s = human-readable time difference 9:48 am

Tags: BSNL
Davandi: