Bsc Agree :
कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, 2024-25 या शैक्षणिक वर्षात राज्यातील नऊ कृषी अभ्यासक्रमांसाठी 17 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
17 हजार 926 जागांसाठी प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी 27 जुलै रोजी जाहीर होणार असल्याची माहिती स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट चेंबरने (सीईटी चेंबर) दिली.
कृषी शिक्षणात B.Sc.Agriculture, B.Sc.Tech फूड टेक्नॉलॉजी. B.Tech बायोटेक्नॉलॉजी, B.Tech कृषी अभियांत्रिकी, B.Sc कम्युनिटी सायन्स इ. अशा नऊ अभ्यासक्रमांना प्रवेश एमएचटी सीईटीद्वारे दिला जातो. 2024-25 या शैक्षणिक वर्षात कृषी विषयातील नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यातील 203 महाविद्यालयांमध्ये 17,926 जागा आहेत.
हेही वाचा : सेतू सुविधा केंद्राने पैसे मागितले तर परवाना होणार रद्द
हेही वाचा : माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाली मोठे बदल
This post was last modified on %s = human-readable time difference 12:50 pm