Apaar Id Registration : देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार कार्ड बनवले
यामध्ये त्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी केल्या जातील.
हे ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ म्हणून वापरले जाऊ शकते.
रजिस्ट्रेशन कस करावे?
अपार आयडी बनवण्यासाठी शाळांना पालकांची परवानगी घेणे गरजेचे असते.
सर्वप्रथम तुम्हाला डिजीलॉकर खाते तयार करावे लागते.
डिजी लॉकरच्या वेबसाइटला भेट द्या किंवा अॅप डाउनलोड करा.
त्यानंतर साइन अप करा आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर ही माहिती भरा.
केवायसी पूर्ण करा.
केवायसी पूर्ण झाल्यानंतर डिजी लॉकरच्या वेबसाइटवर जा. लॉग इन करा.
Academic Bank Of Credits वर click kra
शाळा, युनिव्हर्सिटी, अभ्यासक्रम ही माहिती भरा. तुमचा अपार आयडी तयार होईल.
अपार आयडीचे फायदे
अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे.
त्यांची सर्व शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे जर तुम्हाला शाळा बदलायची असेल किंवा उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर फक्त अपार आयडी सबमिट करावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
This post was last modified on December 11, 2024 10:33 am