ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय आवडतो आणि ज्यांना पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे असे विद्यार्थी 10वी नंतरचे वाणिज्य Commerce ही stream निवडू शकतात. मराठी, हिंदी व इंग्रजी मध्ये वाणिज्य विषय ही एक अशी streamआहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यापार आणि व्यवसायाचा अभ्यास करावा लागतो, तसेच त्यांना व्यावसायिक संस्थेमध्ये घडणाऱ्या सर्व process आणि activity चा अभ्यास करावा लागतो.
त्याच वेळी, या क्षेत्राभोवती फिरणारे अनेक careers options आहेत. जे विद्यार्थी वाणिज्य शाखेची निवड करतात ते Finance Planning, Accountancy, Tax Practitioners, Broking, Banking इत्यादी. यापैकी कोणत्याही क्षेत्रात आपले करिअर करू शकतात.
वाणिज्य (Commerce) शाखेत कोणते विषय आहेत?
आता कॉमर्समध्ये कोणते विषय आहेत ते जाणून घेऊ. वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांना या विषयांचा अभ्यास करावा लागतो.
- Economics
- Accountancy
- Business Studies / Organisation of Commerce
- Mathematics
- English
- Information Practices
- Statistics
Commerce Stream मध्ये Career Options काय आहेत?
आता दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर वाणिज्य शाखेतील करिअरचे पर्याय काय आहेत ते जाणून घेऊया.
- Banking Broking
- Tax Practitioners Accountancy
- Finance Planning CA
10वी नंतर कॉमर्स Commerce घेतल्याचे फायदे
10वी नंतर वाणिज्य Commerce शाखेत प्रवेश घेण्याचे खूप फायदे आहेत. विज्ञान आणि कॉमर्स या दोन्ही शाखेत भरपूर करियर पर्याय आहेत. त्यामुळे या शाखा निवडताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो.
Commerce ही शाखा निवडल्यानंतर आपण Banking, Tax Practitioners, Broking, Accountancy, CA व Finance Planning इत्यादि मध्ये करियर करू शकतो. यामध्ये नौकारीच्या संधी व पैसा खूप आहे.
तर Commerce च्या अभ्यास हा पूर्णपणे वाणिज्य वर आधारित आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीत काय करायचे आहे हे चांगलेच माहीत असते. ते त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करतात.
हे ही वाचा :- 10वी नंतर प्रोफेशनल कोर्स
This post was last modified on %s = human-readable time difference 9:58 am