Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023: राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून स्टेनो टायपिस्ट, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी/निम्न श्रेणी) या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
कृषी विभाग महाराष्ट्र (Maharashtra Agriculture Department) ) भरती मंडळ, पुणे यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीनुसार एकूण ६० रिक्त पदांची घोषणा केली आहे. तर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे.
पदाचे नाव – लघुटंकलेखक,लघुलेखक, लघु लेखक
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता १० वी पास असून विविघ पदाच्या आवश्यकतेनुसार ती बदलण्यात आली आहे.
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग – ७२० रुपये.
आरक्षित प्रवर्ग – ६५० रुपये.
अर्ज करण्याती पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२३
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
नोकरीचे ठिकाण – पुणे
असा करा अर्ज –
उमेदवारांना सर्वप्रथम कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या बेवसाईटवर लॉगइन करावे लागेल.
६ एप्रिल २०२३ पासून अर्ज करायला सुरुवात होईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२३ असेल.
अर्जामध्ये अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
या भरतीसाठीची अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर करण्यात आलेली आहे.
अंतिम तारीखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया (https://drive.google.com/file/d/15uZZ29RE1oZwTKoT6czCAg9P8EDUaOqd/view) या लिंकवरील PDF जाहिरात वाचावी.
This post was last modified on %s = human-readable time difference 4:45 am