X

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: 8-4-23

ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून उत्तुंग भरारी

पुणे : राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागणारा चोरटा गजाआड; २० पेक्षा अधिक गुन्हे केल्याचे उघड
आरोपीने यापूर्वी राजकीय नेते, डाॅक्टर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, तसेच त्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागितल्याचे २० पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत.

पूर्वी दिसतही नव्हते असे लोक आता रस्त्यावर उतरत आहेत आणि…” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
अयोध्या दौऱ्याच्या आधी नाव न घेता एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

राष्ट्रवादीच्या आमदाराची भूमिका संशयास्पद
एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांच्याबाबत पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हृदयद्रावक: रस्त्यावरील खड्डा चुकवताना मृत्यूशी झाली भेट; कांदा विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत
नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

“‘सैराट’आधी माझ्याकडे एकही मुलगी बघत नव्हती” आकाश ठोसरचं वक्तव्य, म्हणाला “आता एक्स गर्लफ्रेंड…”

“नरडं दाबून त्यांना कायमचं…”, रॅपर उमेश खाडेला ताब्यात घेतल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
रॅपर उमेश खाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्याची भेट घेतली आहे.

🤩 आरोग्य विभागात लवकरच 15 हजार जागांची भरती; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

▪️गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. अशातच प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पार पडले. यावेळी महाजन बोलत होते.

🛤️ देशातील पहिला 7 किमी लांबीचा समुद्राखालील बोगदा ठाण्यात

▪️मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे 21 किमी लांबीचा वांद्रे – कुर्ला संकुल ते शिळ फाटा बोगदा. या बोगद्याच्या कामासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या आहेत. तसेच 21 किमी लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीतून जाणारा 7 किमी लांबीचा बोगदा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे.  

🤗  CNG-PNG च्या दरात मोठी कपात, नवीन दर लागू

▪️अदानी टोटल गॅस लिमिटेडने जनतेला दिलासा दिला आहे. कंपनीने सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 8.13 रुपये आणि पीएनजीच्या दरात 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरने कपात करण्याची घोषणा केली आहे. सीएनजी-पीएनजीचे सुधारित दर 8 एप्रिलच्या मध्यरात्री 12 पासून लागू झाले आहेत.

🫡 2023 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती : शाहरुख खान

▪️ ‘टाइम’ मासिकाच्या 2023 च्या 100 जणांच्या यादीत अभिनेता शाहरुख खानने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने फुटबॉलपटू लायोनल मेस्सी, ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन मर्केल, ऑस्कर विजेती मिशेल यो आणि मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. या यादीसाठी जवळपास 12 लाख वाचकांनी मतदान केले होते. त्यापैकी चार टक्के मते किंग खानला मिळाली आहेत. या यादीत दुसरा क्रमांक इस्लामी शासनपद्धतीत अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा देणाऱ्या इराणी महिलांना मिळाला आहे.



🤔 सर्व ग्रुप्स ऍडमिन्सला पगार चालू .. ❓
⬇️ येथे वाचा
👇

https://davandi.in/2023/04/08/सर्व-ग्रुप्स-ऍडमिन्सला-प/

💁🏻‍♂️ प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा. अगदी 🏡घरातील…

🧑🏻‍🦲 लहानांपासून ते 👴🏻थोरांपर्यंत कुणी पण सहज करू शकेल, 👇येथे वाचा ⬇️

https://innagar.com/प्रत्येकाने-एका-लहान-काम/

🤔 जग नेहमी म्हणते…..

👇 येथे सर्वांनी नक्की वाचा ⬇️

https://davandi.in/2023/04/08/सर्वात-जवळची-माणसे-सर्वा/

👩‍❤️‍👨बालविवाह राेखण्याची जबाबदारी सरपंच,आणि ग्रामसेवकावर
👇येथे वाचा ⬇️
https://innagar.com/बालविवाह-राेखण्याची-जबाब/

👌 तुम्ही हे वाचलं पाहिजे,👤माणूस चुकतो, घडतो, बिघडतो त्याला…
⬇️येथे वाचा 👇
https://davandi.in/2023/04/08/तुम्ही-हे-वाचलं-पाहिजेमा/

👆नक्की वाचा आवडेल

This post was last modified on April 8, 2023 2:47 pm

Davandi: