रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे!
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे!
त्वचेचा ओलावा टिकवतो
– कोरफडीचा रस स्किनला डीप मॉइश्चराइज करतो.
पिंपल्स कमी करतो
– अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे मुरुमं नियंत्रणात राहतात.
डार्क स्पॉट्स फिकट होतात
– नियमित वापराने काळे डाग कमी होतात.
त्वचेला टाईट ठेवतो
– कोलेजन उत्पादन वाढवतो, ज्यामुळे स्किन टाईट होते.
त्वचा मृदू आणि मुलायम होते
– रफनेस दूर होते.
सायड इफेक्ट्स नाहीत
– शंभर टक्के नैसर्गिक आणि सुरक्षित.
वापरण्याची पद्धत:
1. कोरफडीचा ताजा गर काढा 2. चेहरा स्वच्छ धुवा 3. गर चेहऱ्यावर आणि मानेवर लावा 4. झोपताना तसेच ठेवून द्या 5. सकाळी थंड पाण्याने धुवा