याला जबाबदार कोण आपण नाही तर कोण…..
इथे तिथे कचरा नाही त्याचा निचराप्लास्टिकचा कचरा हा तर प्लास्टिकचा कचरा रोगराई पसरते पसरतात विषाणूआणू थोडे चिप्स अन् आणू थोडे ड्रिंक्स आजार हीच याची निशाणीयाला जबाबदार कोण पण नाही तर कोण नद्या झाल्या घाण भारताची शान समुद्रामध्ये आलं प्लास्टिकचे उदान लंपि आला, फ्लू आला ,आला आता कोरोना कोरोना ने केली आता माणसाची दैनायाला जबाबदार कोण … Read more