🔰 निवडणूक आणि उमेदवारीबद्दल विचारताच सुषमा अंधारेंचे खास उत्तर; म्हणाल्या, “आमच्याकडे लेट पण…”
मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
🔰 “दररोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी मला ४० लाख रुपये पगार”, IAS अधिकारी अशोक खेमकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले, “भ्रष्टाचार…”
🔰 “आदित्य ठाकरे मंत्री असताना डाव्होस दौऱ्यानंतर लंडनमध्ये…”, निलेश राणेंचा खोचक सवाल!
निलेश राणे म्हणतात, “लंडनमध्ये असताना आदित्य ठाकरेेंनी कुठलं…!”
🔰 “कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे”, रामदास आठवलेंची भूमिका
जर निवडणूक झालीच तर आरपीआयचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा असणार आहे. आम्ही दोन्ही जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
🔰 नागपूर: समृद्धी महामार्गावर वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन; म्हणतात रस्त्यावर मृत मिळाल्यास तात्काळ विल्हेवाट लावा
🔰 चिंचवड पोटनिवडणूक: “उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य”; शंकर जगताप यांचे स्पष्टीकरण
शंकर जगताप म्हणाले, आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहोत. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल
🔰 पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद; मुलांना केलं मार्गदर्शन
विविध विषयांवरील मुलांच्या प्रश्नांना दिली उत्तरे; देभरातून ११ मुलांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
🔰 ७२० चालकांकडून २५ वर्षांपासून अपघातरहित सेवा, एसटी महामंडळ बक्षीस देऊन सन्मान करणार
शिस्तीने वाहन चालवून अपघात टाळता येत असल्याचे एसटीतील अनेक चालकांनी दाखवून दिले आहे.
🔰 छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन केवळ एका पायावर केला रायगड सर; ओमकारच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक
🔰 महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर; ३१ पोलिसांनी शौर्य पदक मिळवले!
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा
🔰 चार वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेली महिला दरवर्षी साजरा करते ‘मुक्ती दिन’
चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर मुक्ती दिन साजरा करण्याचा अनुभव त्या महिलेनंं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
🔰 पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर? सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.
🔰 मुंबई : परकीय चलनाचे आमिष दाखवून बनावट नोटा देणारी टोळी अटकेत
आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि ६४ सिम कार्ड हस्तगत केली असून याप्रकरणी अन्य पाच आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
🔰 मुंबई : शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, छोटी विमाने उडवण्यास मज्जाव
हवाई सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ‘नो फ्लाय झोन’ घोषित केला आहे.
🔰 मुंबई: मध्य रेल्वेवर १५ डबा लोकलच्या अतिरिक्त फेऱ्यांना खिळ
प्रवासी क्षमता वाढवणे आणि लोकल प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येत असतानाच मध्य रेल्वेवर मात्र अतिरिक्त फेऱ्यांना खिळ बसला आहे.
🔰 मुंबई : स्वराज्यभूमीवरील लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थळी नामफलक बसविण्यात दिरंगाई
अनेक वेळा मागणी करूनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
🔰 समुद्राच्या तळाशी दोन माशांमध्ये राडा, व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणाले यापेक्षा नळावरची भांडणं परवडली
रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची भांडणं, झाडांवरची माकडांची भांडणं आपण अनेकदा पाहिली आहेत. परंतु तुम्ही कधी समुद्रातल्या माशांचं भांडण पाहिलं आहे का?
🔰 Womens IPL : क्रिकेटच्या मैदानातही गौतम अदाणींची सरशी, मुकेश अंबानींच्या मुंबईपेक्षा महागडा संघ केला खरेदी
उद्योगपती गौतम अदाणी आता आयपीएलच्या मैदानात उतरले आहेत. अदाणी यांनी आज एका महिला आयपीएल संघाची खरेदी केली आहे.
🔰 महिला आयपीएलसाठी पाच संघ! पहिल्याच लिलावात BCCI ला मिळाले तब्बल ४६६९ कोटी रुपये; पुरुषांच्या आयपीएलचे सर्व रेकॉर्ड मोडले!
This post was last modified on %s = human-readable time difference 12:28 pm