X

successful professional : काय सांगता चहा विकणारा रोज ७०००कमावतो.

successful professional

successful professional : व्यवसाय म्हटले म्हणजे त्या व्यवसाय वाढीसाठी आपल्याला ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची नियोजन करून त्याप्रमाणे सगळी कामे करावी लागतात.

▪️तसेच व्यवसायामध्ये कधीकधी अगदी छोट्या मोठ्या कल्पना देखील व्यवसाय वाढीसाठी खूप फायद्याच्या ठरतात.

▪️या गोष्टींसोबत मग येते तो कष्ट तसेच प्रयत्नांमधील सातत्य आणि व्यवसाय वाढीसाठी करावी लागणारे सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी यांचा अंतर्भाव होत असतो.

▪️तसेच व्यवसाय तुमचा किती मोठा आहे किंवा किती छोट्या स्तरावर आहे याला महत्त्व नसते. परंतु जो व्यवसाय तुमचा आहे तो तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करत आहात या गोष्टींना खूप महत्त्व असते.

▪️अगदी कमीत कमी गुंतवणुकीतून सुरू केलेले व्यवसाय देखील लाखोच्या गुंतवणुकीत सुरू केलेल्या व्यवसायांपेक्षा जास्त नफा मिळवतात.

▪️अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण धाराशिव मधील महादेव माळी यांचे उदाहरण बघितले तर फक्त तिसरीपर्यंत शिक्षण घेतलेले महादेव नाना माळी हे वीस वर्षापासून चहाचा व्यवसाय करतात.

▪️परंतु हा त्यांचा व्यवसाय लाखोत गुंतवणूक केलेल्या व्यवसायांपेक्षा जास्त नफा त्यांना देतो.

▪️कारण त्यांनी या व्यवसायामध्ये एक नावीन्यपूर्ण कल्पना आणलेली आहे व ही कल्पनाच त्यांना चहाच्या व्यवसायाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवून देते.

यशस्वी व्यावसायिक महादेव माळी फोन वर घेता चहाची ऑर्डर.


>>> सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा < <<<

This post was last modified on %s = human-readable time difference 9:16 am

Davandi: