X

ST BUS : अयोध्येची वारी लालपरीने करता येणार, एप्रिलमध्ये पहिली गाडी पुण्यातून रवाना होणार

जानेवारी महिन्यात रामलल्लाची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. तेव्हापासुन भाविकांसाठी रामलल्लाचं दर्शन खुलं झालं आहे. सर्व भाविकांना श्री रामप्रभूंच्या दर्शनाची आस आहे.

सर्व रामभक्तांसाठी खुशखबर आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी राज्य परिवहन विभाग पुण्यातून बस सोडणार आहे.

💁‍♂️ आपल्या गावातील👍सविस्तर माहिती जाणून घ्या👇👇
📢 https://davandi.in/2023/01/27/dear-sarpanch-deputy-sarpanch-and-gram-pt-members-village-friends-get-information-from-gram-sevak-in-the-upcoming-gram-sabha/

पुणे जिल्ह्यातून भाविकांच्या मागणीनुसार या एसटी बस सोडल्या जाणार आहेत. जर ४५ ते ५५ जणांचा एक समूह एकत्र प्रवास करणार असेल, तर एसटी सोडली जाणार आहे.२४ एप्रिल रोजी राज्यातून पहिली गाडी अयोध्येला रवाना होणार आहे.
1 कोटी घरांना मिळणार मोफत …
👇👇
https://davandi.in/2024/02/22/pradhan-mantri-suryodaya-yojana-who-will-benefit-from-the-cheap-and-clean-energy-scheme-for-your-home/

अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रती किलोमिटर ५६ रुपये भाडे आकारले जाणार आहे. या यात्रेत साधारण ३ ते ४ मुक्काम होण्याची शक्यता आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रत्येक बससोबत २ ते ३ चालक देण्याचा निर्णय घेतला आहे.

दवंडी डिजिटल मॅगझिनला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
🌐 https://davandi.in
🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj

This post was last modified on March 20, 2024 8:49 am

Davandi: