X

Speak these lines to yourself every morning रोज सकाळी स्वतःशी या ओळी बोला

स्वतःशी या ओळी बोला

1 आज माझा दिवस आहे
2 मी करू शकतो
3 मी एक विजेता आहे
4 मी सर्वोत्तम आहे

फोनवर बोलण्यासाठी.कोणता कान वापरायचा? जाणून घ्या…
https://davandi.in/2024/02/21/smartphone-left-or-right-ear-to-talk-on-the-phone-what-do-the-researchers-say/


5 मी निरोगी आहे
6 मी कोणत्याही गोष्टीसाठी तयार आहे
7 मी माझ्या जीवनात समाधानी आहे
8 देव नेहमी माझ्या पाठीशी असतो

9 आज मी माझ्या कामासाठी माझे सर्वोत्तम देईल

Some important health tips. काही महत्वाच्या आरोग्यासाठी सूचना.

(1)उभ्या उभ्या पाणी पिणाऱ्याचे गूढगे कोणताच डॉक्टर बरे करू शकत नाही.

(2)जोऱ्यात चालणाऱ्या पंख्या खाली आणी ऐ.सी मध्ये झोपणारान्या लठ्ठपणा आणी वजन वाढ ह्या समस्या उद्भवतात .

(3)कोणत्याही दुखापतींमध्ये गरम पाणी हे पेन किलर चे काम करते.

(4) गॅस, ऍसिडिटी, च्या समस्या मध्ये ओवा, जिरे, बडीशोप, आणी दालचिनीची पावडर मिक्स करून घेतल्यास खूप आराम मिळतो.

(5)लकवा झाल्यावर नाकात दोन दोन थेंब गायीचे तूप टाकल्याने खूप आराम मिळतो.

(6) हातपायचे सांधे आणी कम्बरेत दुःखावा असल्यास सकाळी ब्रश करून मेथीचे 10-12 दाणे कोमट पाण्यात टाकून गिळल्याने खूप आराम मिळतो.

माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा
📢 Join Davandi 👉 https://chat.whatsapp.com/LFxRhEYKzYO5JbLf4Ls0o0

This post was last modified on %s = human-readable time difference 1:07 am

Categories: आरोग्य
Davandi: