X

12 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार

12 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार

  • यासाठी इच्छुक तरुण 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून www.pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करु शकतील.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत कंपन्यांना दिली जाईल.

पीएम इंटर्नशिपसाठी पात्रता

  • वयोमर्यादा : 21 ते 24 वर्षे
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

कंपन्या 27 नोव्हेंबरपर्यंत अंतिम निवड करणार

  • निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल.
  • कंपन्या 27 नोव्हेंबरपर्यंत अंतिम निवड करतील आणि इंटर्नशिप 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी सुरू होईल.
  • इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाईल.
  • सरकार यासाठी प्रीमियम भरेल याशिवाय कंपन्या निवडलेल्या उमेदवाराला अतिरिक्त अपघात विमा देऊ शकतात.

कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा