X

सुरत ते चेन्नई महामार्ग

महाराष्ट्रातील नाशिक , अहमदनगर , बीड, उस्मानाबाद, सोलापूर या ५ जिल्ह्यातून जाणार आहे.नाशिक जिल्ह्यातून १२२ किलोमीटर जाणार आहे यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा – पेठ – दिंडोरी – नाशिक – निफाड – सिन्नर तालुक्यातील तब्बल ६९ गावातील ९९६ हेक्टर जमीन बाधित होणार आहे.


नाशिक जिल्हा: बेंडवळ या गावातून सुरु होऊन बहुडा, दुधवळ, गहाळे, रक्षाभुवन, हस्ते, जहुळे, कहांडोळसा, कोटंबा, मर्दंड, पिंपळचोंड, संबरकहाळ.
दिंडोरी : तेटमाळा, रडतोंडी, कवडासर, चिल्हारपाडा, महाजे, चाचडगाव, उमराळे बुद्रुक, जांबुटके, नाळेगाव, इंदोरे, राशेगाव, ननाशी, पिंपळनेर, रामशेज, आंबेदिंडोरी, ढकांबे, शिवनाई, वरवंडी, गांडोळे, गोळशी, जर्लीपाडा, आंबेगाव, बहूर.
पेठ : पाहुचीबारी, विर्मळ, कळंबरी, वडबारी, हरणगाव.

नाशिक : आडगाव, ओढा, विंचूरगवळी, लाखलगाव.

निफाड : चेहेडी खुर्द, चाटोरी, वऱ्हे, लालपाडी, रामनगर, दारणासांगवी, सावळी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी.

सिन्नर : देशवंडी, पाटपिंप्री, निमगाव देवपूर, बारागाव पिंप्री, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, धारणगाव, फर्दापूर, पांगरी बुद्रुक, भोकणी, पांगरी खुर्द, फुलेगनर, कहांडळवाडी, घोटेवाडी, वावी

अहमदनगर जिल्यातील एकूण ९८.५ किलोमीटर अंतर कापून संगमनेर, राहाता, राहुरी व नगर या चार तालुक्यातून महामार्ग जाणार. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ४९ गावातील ८५० हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. तर वांबोरी घाटात ३० ते ४० मीटर उंचीचे खांब उभारून महामार्ग जाणार.
संगमनेर तालुक्यातील १८, राहता तालुक्यातील ५, राहुरीतील २४ व नगर तालुक्यातील ९ गावातील ८५० हेक्टरचे संपादन केले जाणार आहे.

अहमदनगर जिल्हा:- चिंचोली गुरव ,तळेगाव, वडझरी , कासारे , लोहारे, गोगलगाव, सदतपूर , हसनपूर, सोनगाव राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्गे— खडांबे वांबोरी मांजरसुम्भा पुढे नगर शहराजवळील चांदबीबी महालाजवळून बरदरी सोनेवाडी पारेवाडी, पारगाव भातोडी, भातोडी पारगाव, चिंचोडी पाटील आठवड मधून पुढे आष्टी जिल्हा बीड मध्ये प्रवेश करेल.
आष्टी तालुक्यातील नांदुर, वाघळूज, बालेवाडी, कुंभेफळ, चिंचोली, शिरपूर, टाकळ अमिया, नायगाव चोऊभा, केळसांगवी, धिरडी, इमानगाव, चिखली, खानापूर, वाळुंज, पारगाव जोगेश्वरी, वाळुंज या गावातून पुढे जामखेड तालुक्यात प्रवेश करेल.
जामखेड तालुक्यातील डोणगाव, पाटोदा, अरणगाव, खामगाव, दिसलेवाडी खांडवी बावी राजेवाडी नान्नज पोतेवाडी चोभेवाडी मार्गे पुढे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात जाईल.


परांडा तालुक्यातील चिन्चपूर BK , सक्करवाडी , पांढरेवाडी , उन्देगाव, चिंचपूर kh , रत्नापूर, मलकापूर , आणला, रोहकाल, पिस्टमवाडी, शकत, कुंभेफळ, जाके पिंपरी, अरणगाव, टाकली , राजुरी , वाडी राजुरी , घारगाव, जवळा, कांदळगाव, सिरसावं , हिंगणगाव च्या शिवारातून हा महामार्ग पुढे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात प्रवेश करेल.


आणि पुन्हा तुळजापूर तालुक्यातील खुट्टेवाडी येथे उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढे काटी , सावरगाव, सांगावी काटी , सुरतगाव , पिंपळ BK व KH , देवकुर्ली , काटगाव , घाटेवाडी , खडकी शिवाजीनगर, धोत्री मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल.
हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या चार तालुक्यातील ५९ गावातून 151 किलोमीटरचा जाणार आहे.


यामध्ये अंदाजित बालेवाडी , कव्हा , दारशिंगे ,पानगाव , लक्ष्याची वाडी , नागोबाची वाडी ,कासारवाडी, अलीपूर, उपळाई , उन्देगाव , काळेगाव , मानेगाव, सासुरें, वारेगाव, रत्नगाव, सर्जापूर , हिंगणी, चिंचखोपण , तरडगाव, मार्डी , करंबा , गुळवंची , बाणेगाव , खेड, कासेगाव , उळे , बोरामणी, तांदुळवाडी, सांगदारी , मुष्टी दर्गाहल्ली, धोत्री , कुंभारी , तीर्थ , येत्नाल , फाटाटेवाडी , होटगी, हत्तूर, घोडतांडा , माद्रे , चपळगाववाडी , दहिटणेवाडी , कोणहल्ली , हासपूर , नागणहल्ली, बोरगाव , डोंबारजवळगे , ब्रहमपूर , चपळगाव , उमार्गे, मैंदर्गी ग्रामीण, नागोरे इत्यादी गावांचा समावेश होण्याची शक्यात आहे.