X

व्हॉट्सअ‍ॅपला देणार टक्कर ?

व्हॉट्सअ‍ॅपला देणार टक्कर ?

CDoT वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे वन-ऑन-वन एसएमएस, ग्रुप मेसेजिंग, कॉलिंग, स्टेटस ठेवणे, फोटो-व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट्स शेअर करणे, लोकेशन, कॉन्टॅक्ट आणि इतर डीटेल्स शेअर करण्याचा पर्यायही मिळेल.

याचबरोबर एक्स्टर्नल अ‍ॅप्सवर मीडिया शेअरिंग, फिल्टर्ड न्यूज, ब्रॉडकास्ट लिस्ट असे कित्येक फीचर्स यामध्ये देण्यात येतील.

दरम्यान सामान्य लोकांना या अ‍ॅपचे अ‍ॅक्सेस कधी मिळेल, किंवा हे अ‍ॅप सर्वांसाठी केव्हा लाँच केले जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती सरकारने दिली नाही, त्यामुळे याविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू.

आपण थोडस सहकार्य करा हि माहिती इतरांना देखील शेअर करा