व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे की, जेव्हा त्याच्या पत्नीने मिरची केली नाही तेव्हा पाकिस्तानी व्यक्तीने रागाच्या भरात तिला उचलले आणि थेट घराच्या छतावरून फेकून दिले. मात्र या घटनेला दवंडी डॉट.इन ने दुजोरा दिलेला नाही.
व्हिडिओ येथे पहा : –
या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ @ZafarHeretic नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. काही लोकांनी याला भयंकर प्रकरण म्हटले असून दोषी पतीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.